
भव्य रक्तदान शिबिराने शाहू महाराज जयंती साजरी होणार!
२६ जून २०२५ रोजी साकोली येथे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आयोजकांचे आवाहन आहे.
गावाकडील वार्ता येथे वाचा ग्रामीण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, शेतकरी, आरोग्य, शिक्षण आणि राजकारणाशी संबंधित विश्वासार्ह बातम्या.
Gaavakadil Vartaa brings the latest news from rural areas — covering farmer issues, local governance, village development schemes, and grassroots updates.
२६ जून २०२५ रोजी साकोली येथे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आयोजकांचे आवाहन आहे.
एमडीएन फ्युचर स्कूल, लाखनी येथे दोन दिवसांची शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. प्रशिक्षणात आधुनिक अध्यापन तंत्र, पालकांशी संवाद आणि मानसिक आरोग्य यासारख्या विषयांचा समावेश होता.
साकोलीतील हरिदास रंगारी यांचे निधन, अंत्ययात्रेचा कार्यक्रम पुढे ढकलला; उद्या सकाळी ९ वाजता अंतिम निरोप.
भाजपातील जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या पद्माकर बावनकर यांनी शिवसेनेत प्रवेश करताच जिल्हा प्रमुखपदी नेमणूक मिळवली. त्यांच्या नियुक्तीमुळे भंडारा जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
ग्रामीण आरोग्यासाठी नवीन आशा – पळसगाव/राका येथे आरोग्य उपकेंद्राच्या भूमिपूजनाने घेतला विकासाचा नवा टप्पा
साखरीटोला चौकात भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; मृताचे दोन्ही पाय तुटून वेगळे, चालक फरार
झाशीनगरमध्ये ग्रामीण आरोग्य सुविधा आता अधिक बळकट होणार! आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते नविन आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोर पंचायत कार्यालयाने शेतकऱ्यांसाठी शेती लिलावाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. 11 जूनपासून सुरू होणाऱ्या या लिलावात शेतकऱ्यांनी त्यांची भूमी विक्रीसाठी उपस्थित राहावी. 50% कमी भाड्याने लिलावातील जमिनी देण्यात येतील.