महाराष्ट्राचा प्राचीन वारसा: नाणेघाट आणि सातवाहन साम्राज्य
पुणे-ठाणे सीमेवरील ऐतिहासिक नाणेघाट हा कोकण आणि देश जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग असून येथील सातवाहनकालीन शिलालेख व शिल्पे महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास सांगतात.
वार्ता महाराष्ट्र या विभागातून मिळवा महाराष्ट्रातील ताज्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी.
Wartaa Maharashtra covers the latest updates from Maharashtra including politics, society, education, culture, and agriculture — all in Marathi.
पुणे-ठाणे सीमेवरील ऐतिहासिक नाणेघाट हा कोकण आणि देश जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग असून येथील सातवाहनकालीन शिलालेख व शिल्पे महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास सांगतात.
भंडारा जिल्ह्यातील सिल्ली येथे माजी खासदार सुनील मेंढे यांनी खोब्रागडे कुटुंबीयांची भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या.
माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी डव्वा येथील परमात्मा एक सेवक चर्चासत्र सभागृहाला भेट दिली असून, तेथील नियोजनाची प्रशंसा केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कालीमाती येथे दोन दिवसीय महापरिनिर्वाणपाठ व धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील पिंपळगाव-खांबी येथील बारावीचा विद्यार्थी मयूर ब्राह्मणकर याचा साकोलीतील गडकुंभली येथील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
निलज येथे तलावात बुडून मृत्यू पावलेल्या आठ वर्षीय बालकाच्या कुटुंबाची आमदार राजकुमार बडोले यांनी भेट घेऊन सांत्वन केले व मदतीचे आश्वासन दिले.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात वीज बिलांमुळे पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. गुरुवारपर्यंत तोडगा न निघाल्यास शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार राजकुमार बडोले यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक असलेले भाजपचे पराग शाह भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर फिरताना दिसले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणाला पोलिसांनी पुन्हा एकदा परवानगी नाकारली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून, तब्बल ३६ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.