अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून, तब्बल ३६ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
वार्ता महाराष्ट्र या विभागातून मिळवा महाराष्ट्रातील ताज्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी.
Wartaa Maharashtra covers the latest updates from Maharashtra including politics, society, education, culture, and agriculture — all in Marathi.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून, तब्बल ३६ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ३ हजार ३१० शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, त्यांच्या खात्यात ४ कोटी ८९ लाख रुपये जमा झाले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील नवेगाव येथे समता सैनिक दलाच्या फलकावर झालेल्या विटंबनेविरोधात आणि पोलिसांच्या दिरंगाईविरुद्ध १४ सप्टेंबरला महत्त्वाची बैठक आयोजित.
अनुसूचित जाती उपवर्गीकरण निर्णयाविरोधात महाराष्ट्रात तीव्र महाआंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, माजी मंत्री राजकुमार बडोले आक्रमक झाले आहेत.
तावशी-संभाजीनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर चितळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून वनविभाग तपास करत आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खांबी-सिरेगाव पाणीपुरवठा योजनेवरून श्रेयवादाची चर्चा सुरू असून, दुसरीकडे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्रातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी आता विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासक म्हणून नियुक्त्या करण्यात येत आहेत.
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा संशयास्पद पनीर व खवा जप्त केला आहे.
मोरगाव येथे राजे छत्रपती ग्रुपच्या वतीने पारंपारिक आणि उत्साही वातावरणात बालगोपाळांसाठी तान्हा पोळा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले.
गोंदिया-बालाघाट महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ३ वर्षांच्या बालकासह ६ मजुरांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.