jbdigital22@gmail.com

wartaa.in

गोंदियात तीव्र पाणीटंचाई; आमदार बडोले यांचा प्रशासनाला अल्टीमेटम

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात वीज बिलांमुळे पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. गुरुवारपर्यंत तोडगा न निघाल्यास शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार राजकुमार बडोले यांनी दिला आहे.

Read More
wartaa.in

भाजप आमदार पराग शाह भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर का फिरले?

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक असलेले भाजपचे पराग शाह भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर फिरताना दिसले.

Read More
wartaa.in

भंडारा फलक विटंबना प्रकरण: आरोपींवर कारवाईसाठी १४ सप्टेंबरला बैठक

भंडारा जिल्ह्यातील नवेगाव येथे समता सैनिक दलाच्या फलकावर झालेल्या विटंबनेविरोधात आणि पोलिसांच्या दिरंगाईविरुद्ध १४ सप्टेंबरला महत्त्वाची बैठक आयोजित.

Read More
wartaa.in

पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, कोट्यवधींचे पनीर आणि खवा जप्त

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा संशयास्पद पनीर व खवा जप्त केला आहे.

Read More
wartaa.in

दिल्लीत BRICS शिखर परिषद 2026: भारताच्या अध्यक्षतेखाली जागतिक चर्चा

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 18 वी BRICS शिखर परिषद 2026 सुरू झाली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली जागतिक सहकार्य आणि विकासावर भर दिला जात आहे.

Read More
wartaa.in

दिल्लीत BRICS शिखर परिषद 2026: भारताच्या अध्यक्षतेखाली जागतिक चर्चा

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 18 वी BRICS शिखर परिषद 2026 सुरू झाली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली जागतिक सहकार्य आणि विकासावर भर दिला जात आहे.

Read More
wartaa.in

साकोली तालुक्यात २२ वर्षीय युवकाची आत्महत्या, तुडमापुरी येथील घटना

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. तुडमापुरी येथील २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

Read More
wartaa.in

विर्शी गावातील समस्या सोडवणार: आमदार अविनाश ब्राह्मणकर

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील विर्शी येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार अविनाश ब्राह्मणकर यांनी विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.

Read More
wartaa.in

डोणगावात हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस आणि स्व. आखाडेस्मृती सोहळा संपन्न

डोणगाव येथील शिक्षण संस्थेत हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Read More
wartaa.in

विद्यानंद बापट मारहाण प्रकरण: सुप्रिया सुळे यांचा संताप

डिजे आणि लाऊडस्पीकरविरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले आहे.

Read More