
Dalai Lama यांनी सुरू केली 600 वर्षांपूर्वीची नवी परंपरा; बौद्ध विश्वात खळबळजनक पाऊल
Dalai Lama revives a 600-year-old tradition by formally appointing a new head of the Choje lineage, marking a historic moment in Tibetan Buddhist culture.
वार्ता देश-विदेश या विभागात वाचा देशातील आणि विदेशातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडी, एका क्लिकवर ताज्या आणि विश्लेषणात्मक बातम्या.
Wartaa Desh-Videsh brings you top political, social, economic, and cultural news from India and around the world — all in one place, in Marathi.
Dalai Lama revives a 600-year-old tradition by formally appointing a new head of the Choje lineage, marking a historic moment in Tibetan Buddhist culture.
BJP is on the verge of announcing its next national president, with six key names in the spotlight. Among them, Maharashtra’s Devendra Fadnavis has emerged as a strong contender due to his organizational experience and electoral success. This appointment will significantly impact the party’s strategy ahead of upcoming elections.
America’s use of the MOAB bomb on Iran’s underground nuclear sites has shocked the world. What is Iran secretly hiding? Here’s a deep dive into this high-stakes military move.
“माझं पाकिस्तानवर प्रेम आहे,” असं म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतात चिंता आणि चर्चेला नवा आयाम दिला आहे. त्यांच्या या विधानामागील राजकीय संकेत काय, हे समजणं गरजेचं ठरतंय.
मुंबईहून थायलंडकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI-379 फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा इशारा मिळाल्याने खळबळ उडाली. वैमानिकांनी प्रसंगावधान राखून फ्लाइटचं फुकेतमध्ये यशस्वी आपत्कालीन लँडिंग केलं. सर्व प्रवासी सुखरूप असून तपास सुरू आहे.
मानवी चूक, चुकीची कॉन्फिगरेशन सेटिंग आणि यंत्रणांचा गोंधळ – यामुळे देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा विमान अपघात! अहमदाबादच्या या दुर्घटनेचं संपूर्ण पोस्टमॉर्टेम वाचा.
इराणकडून इस्रायलवर मोठ्या प्रमाणात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे व ड्रोन हल्ला, 7 जण जखमी. खामेनेई यांचा इशारा – “ही सुरुवात आहे.”
अहमदाबादच्या मेघाणीनगरमध्ये २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून, परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. बचावकार्य सुरू आहे.
भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या चिनी एअर डिफेन्स सिस्टिमचा फज्जा उडवला असून, पाकिस्तानच्या हवाई दलाच्या २०% सुविधा उद्ध्वस्त झाल्याचा धक्कादायक दावा अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या अहवालात करण्यात आला आहे.