wartaa.in

धुरकट विरोध ते गुपचुप सौदा: सत्तेसाठी काय पण!

“कालपर्यंत एकमेकांवर आरोप करणारे विरोधक, निवडणुकीत गुपचुप एकत्र आले; मतदार गोंधळले, लोकशाहीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह.”

Read More
wartaa.in

नगरपरिषद निवडणूक जिंकण्यासाठी आखली ‘विशेष मोहीम’?

साकोलीत शिवसेना (शिंदे गट) च्या आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत प्रभागनिहाय आढावा घेऊन सदस्य नोंदणी अभियानावर भर देण्यात आला.

Read More
wartaa.in


भोंडेकरांचा स्फोटक आरोप : “फुके यांच्या राजकीय डावपेचामुळे भंडाऱ्यात भाजपचा शून्य झाला!”

“भंडारा जिल्ह्यात भाजपचा एकेकाळचा गड आज शून्यावर आल्याचा आरोप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी फुके यांच्या रणनीतीवर केला. कार्यकर्त्यांत फूट पाडून भाजपात घेण्याच्या प्रयत्नामुळे पक्षात गोंधळ, आणि जनतेत नाराजी वाढल्याचे ते म्हणाले.”

Read More
wartaa.in

बँक निवडणुकीपूर्वी मोठं राजकीय समीकरण? नाना-भोन्डेकर भेटीनं वाढली उत्सुकता!

“शिवसेना (शिंदे गट) आमदार नरेंद्र भोन्डेकर आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी चर्चेचा विषय बनली आहे.”

Read More
wartaa.in

भाजपातून थेट जिल्हा प्रमुखपदावर…! कोण आहे शिवसेनेत आलेला ‘तो’ नेता?

भाजपातील जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या पद्माकर बावनकर यांनी शिवसेनेत प्रवेश करताच जिल्हा प्रमुखपदी नेमणूक मिळवली. त्यांच्या नियुक्तीमुळे भंडारा जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Read More
wartaa.in

राजकारणा सोबतच समाजकारण हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश – माजी आमदार राजेंद्र जैन

राष्ट्रवादी काँग्रेस भवन गोंदिया येथे पक्षाचा २६ वा वर्धापन दिन मोठया थाटात संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणावर काम करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय श्री अजितदादा पवारजी, खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काम करणारा पक्ष आहे. कितीही कठीण प्रसंग आले तरी जनता, पदाधिकारी व…

Read More
wartaa.in

काशिवारांचे २१ समर्थक शिंदे गटात

भाजपातून हकालपट्टी झालेल्या माजी आमदार बाळासाहेब काशिवार यांचे २१ समर्थक कार्यकर्ते शिंदे गटात सामील. अपक्ष उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्याने सुरू झालेल्या संघर्षाचा आता शिंदे गटात वळसा.

Read More