EPFO Minimum Pension वाढणार? | सरकारचा मोठा निर्णय रखडला की होणार धडाकेबाज घोषणा? निवृत्तीधारकांमध्ये उत्सुकता!

wartaa.in
Share on

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) कडून लाखो कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळू शकते. सध्या 1000 रुपयांची असलेली EPFO ची Minimum Pension वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) च्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली.

सध्या किती आहे EPFO ची किमान पेन्शन?

सध्या कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत किमान पेन्शन रक्कम 1000 रुपये प्रति महिना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रकमेत वाढ करण्याची मागणी होत आहे. उपलब्ध माहितीनुसार, बैठकीत ही रक्कम वाढवण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *