सडक अर्जुनी शहरात १६ लाखांच्या निधीतून महापुरुषांच्या पुतळ्यांचे सौंदर्यीकरण
सडक अर्जुनी येथील दुर्गा मंच चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यांच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन आ. राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले.