राजकारणा सोबतच समाजकारण हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश – माजी आमदार राजेंद्र जैन

wartaa.in
Share on



राष्ट्रवादी काँग्रेस भवन गोंदिया येथे पक्षाचा २६ वा वर्धापन दिन मोठया थाटात संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणावर काम करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय श्री अजितदादा पवारजी, खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काम करणारा पक्ष आहे. कितीही कठीण प्रसंग आले तरी जनता, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदरणीय साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहली त्यामुळेच आज पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा करीत आहोत. पक्षाचा २६ वा वर्धापन दिन साजरा करतांना जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्याचा सर्वांनी प्रण घ्यावा असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली गोंदिया येथे ध्वजारोहण कार्यक्रम माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. 

सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, देवेंद्रनाथ चौबे, विनोद हरिणखेडे, प्रभाकर दोनोडे, राजलक्ष्मी तुरकर, डॉ अविनाश जायस्वाल, डॉ योगेंद्र भगत, मोहनलाल पटले, बाळकृष्ण पटले, राजू एन जैन, किरणकुमार पारधी, जगदीश बावनथडे, नानू मुदलियार, माधुरी नासरे, प्रियाताई हरिणखेडे, डॉ अजय उमाटे, कीर्ती पटले, कुंदा दोनोडे, पुस्तकला माने, सोनाली ब्राह्मणकर, रुचिता चौहान, गीता हरिणखेडे, मोनिका सोनवाने, बैस मॅडम, अशोक सहारे, सतीश देशमुख, डॉ मृत्युंजय सिंग, विनोद पंधरे, विनीत सहारे, खालिद पठाण, भगत ठकरानी, अनुज जायस्वाल, निरज उपवंशी, शंकरलाल टेम्भरे, निशिकांत बन्सोड, बिसराम चर्जे, नितीन टेम्भरे, करण टेकाम, अशोकसिह गौतम, प्रवीण बैस, वेनेश्वर पंचबुद्धे, राजेश दवे, हरबक्ष गुरुनानी, विनायक शर्मा, राजेश तुरकर, राजेश वर्मा, सुनील पटले, शैलेश वासनिक, राजकुमार ठाकरे, एकनाथ वहिले, आर डी अग्रवाल, राकेश वर्मा, खुशाल कटरे, लीकेश चिखलोंडे, अशोक गिरी, रमण उके, रवी रामटेक्कर, झनकलाल ढेकवार, लव माटे, सुरेश पटले, चंद्रपाल पटले, बाजीराव तरोणे, संतोष नागपुरे, ब्रजभूषण बैस, डॉ हिरालाल साठवणे, हर्षवर्धन मेश्राम, कपिल बावनथडे, राकेश ब्राह्मणकर, सचिन अवस्थी, दीपक कनोजे, संजू शर्मा, प्रशांत सोनपुरे, राजकुमार तायवाडे, आरिफ पठाण, अनिल खरोले,अनिल मेश्राम,  दिलीप डोंगरे, योगेश दर्वे, अशोक चुटे, प्रदीप लांजेवार, कुणाल बावनथडे, संजीव बापट, श्रेयश खोब्रागडे, शरभ मिश्रा, संदेश चौरे, मंगेश रंगारी, प्रतीक पारधी, रौनक ठाकूर, रेखलाल पारधी, खुशाल बोपचे, योगेंद्र जैतवार, दुर्गाप्रसाद वंजारी, लीलाधर ठाकरे, वामन गेडाम, चिराग बावनथडे सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *