“आमदार सांस्कृतिक मोहोत्सव 2025”

Amdar-mahotsav
Share on

आमदार सांस्कृतिक महोत्सव 2025 हे नाव जरी ऐकले तरी उत्सुकता निर्माण होते. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात या वर्षी अत्यंत भव्य स्वरूपात हा महोत्सव आयोजित केला जात आहे. या महोत्सवाद्वारे केवळ मनोरंजन नव्हे, तर भारतीय पारंपारिक कला, संस्कृती आणि संगीत यांचे पुनरुज्जीवन घडणार आहे. 19 ते 23 डिसेंबर 2025 या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवाची तयारी जोरात सुरु आहे. स्थानिक नागरिक, युवा मंडळे, कलाकार आणि विद्यार्थी यांचा प्रचंड सहभाग दिसत आहे.

या वर्षीचा आमदार सांस्कृतिक महोत्सव 2025 अनेक बाबतीत खास आहे. कारण या वेळेला 150 हून अधिक कलावंत वेगवेगळ्या सांस्कृतिक सादरीकरणांसाठी सहभागी होत आहेत. आधुनिक लाईव्ह न्यूझिक, पारंपारिक नृत्यकलाकृती, लोकधारा, वाद्ये आणि कीर्तन अशा विविधतेमुळे या महोत्सवाचा प्रत्येक दिवस वेगळा अनुभव देणार आहे.

wartaa.in
"आमदार सांस्कृतिक मोहोत्सव 2025" 1


पारंपरिक नृत्य स्पर्धा व दांडिया स्पर्धा

🎉 नोंदणी सुरू!
आपल्या नृत्यकला आणि ग्रुपची ऊर्जा आता संपूर्ण परिसराला पाहायला मिळणार आहे!

दांडिया स्पर्धा

📅 शनिवार, दि. 20 डिसेंबर 2025
सायं. 6 वाजता
📍आशिर्वाद लॉन्स, सडक अर्जुनी.

पारंपरिक नृत्य स्पर्धा

📅 रविवार, दि. 21 डिसेंबर 2025
⏰ सायं. 6 वाजता
📍जिल्हा परिषद शाळेचे प्रांगण, अर्जुनी / मोर. .

🎭 स्पर्धेचे विशेष नियम

• दोन्ही स्पर्धेसाठी किमान 7 ते 10 सदस्यांचा समूह आवश्यक,
• संगीत प्रकार: Pen Drive/Mobile
• वेशभूषा व साहित्य स्वतः आणणे आवश्यक
• वेळ व संयोजनाचे निर्णय समितीचे अंतिम असेल.

एकल नृत्य प्रवेश उपलब्ध नाही.

स्पर्धेत निवडीसाठी Audition Compulsary असेल. त्यानंतरच स्पर्त्धाकाना स्पर्धेत भाग घेता येईल.

स्पर्धेचा निर्णय समितीचा अंतिम असेल


🏆 आकर्षक बक्षिसे

🥇 प्रथम पारितोषिक – ₹51,000/- + प्रमाणपत्र
🥈 द्वितीय पारितोषिक – ₹41,000/- + प्रमाणपत्र
🥉 तृतीय पारितोषिक – ₹31,000/- + प्रमाणपत्र
⭐ सांतवना पुरस्कार – ₹1,000/- (5 विजेते)


📝 नोंदणी प्रक्रिया

नोंदणी पूर्णपणे निशुल्क आहे.
➡️ गुगल फॉर्म भरून नोंदणी करा
फॉर्म लिंक : https://forms.gle/8Ngm6kgqwHs5HZ7U6


📞 संपर्क:

+91 78755 22777, +91 7588880505, +91 8552936295


🎤 संयोजना:
मा. राजकुमार बडोले
(माजी मंत्री, स. न्याय व विधी सहाय्य, आमदार अर्जुनी मोर)


📣“तुमच्या ग्रुपची कला, तुमचा ताल आणि तुमची सृजनशीलता…
दांडियाच्या रंगात रंगूया! आजच नोंदणी करा!”


आमदार सांस्कृतिक महोत्सव 2025 च्या सर्व कार्यक्रमांची माहिती, अपडेट्स, स्पर्धा वेळापत्रक, निकाल आणि लाईव्ह कव्हरेज मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Channel फॉलो करा.
आपला सहभाग, आपला प्रतिसाद आणि आपला उत्साह या महोत्सवाला अधिक सुंदर बनवतो.

wartaa.in
"आमदार सांस्कृतिक मोहोत्सव 2025" 2

आपल्या मित्र-परिवारासोबत हा संदेश शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना जोडून घ्या.

धन्यवाद!

One thought on ““आमदार सांस्कृतिक मोहोत्सव 2025”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *