साहिल येरने

wartaa.in

IND vs WI 1st ODI: भारताचा वेस्ट इंडीजवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला. विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी झळकावली शतके.

Read More
wartaa.in

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ची दुसरी यादी जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर झाली असून ३ लाख ५५ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत.

Read More
wartaa.in

मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटील आणि हिंदुस्तानी भाऊ वाद

मुंबई कूच आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यावर हिंदुस्तानी भाऊने केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Read More
wartaa.in

महाराष्ट्रात दुष्काळ स्थितीवर मोठी घोषणा, शासन निर्णय जाहीर

महाराष्ट्रात दुष्काळ सदृश स्थितीवर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. लवकरच अकाल संबंधित अधिसूचना जारी होणार असून शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

Read More
wartaa.in

भाजपात मोठे फेरबदल; खासदार बैजयंत पांडांकडे महाराष्ट्राची धुरा

भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक फेरबदल करत महाराष्ट्राच्या प्रभारीपदी खासदार बैजयंत पांडा यांची नियुक्ती केली असून तीन सह-प्रभारीही नेमले आहेत.

Read More
wartaa.in

भंडारा: गणेशोत्सवात गांधी चौकात व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

भंडारा शहरातील गांधी चौकात गणेशोत्सवादरम्यान दोन व्यापाऱ्यांमधील जुन्या आर्थिक वादातून झालेल्या खूनी हल्ल्याने खळबळ उडाली आहे.

Read More
wartaa.in

भंडारा भाजप बैठकीत जेवणाच्या ताटावरून तुफान राडा

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे भाजपच्या तालुका संगठनात्मक बैठकीदरम्यान जेवणाच्या ताटांवरून वाद झाला. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल.

Read More
wartaa.in

दिवाळी आणि छठोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष ट्रेन्स जाहीर

दिवाळी आणि छठोत्सवाच्या गर्दीत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने विदर्भासह विविध मार्गांवर विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे.

Read More
wartaa.in

महाराष्ट्रात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात तीव्र पावसाच्या तुटीमुळे २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर. विदर्भातील ९५ तहसीलांचा समावेश असून शेतकऱ्यांना १२ प्रमुख सवलती मिळणार.

Read More
wartaa.in

गणेश विसर्जन सोहळ्यात विविध राज्यांत १८ जणांचा मृत्यू, शोककळा

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान देशातील विविध राज्यांत झालेल्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये तेलंगणातील १३ जणांचा समावेश आहे.

Read More