शरद बोकडे यांचे अचानक निधन
Sharad Bokade, a well-known and respected resident of Panchsilwada in Sakoli, passed away suddenly at the age of 49. His untimely demise has shocked the local community, leaving behind his wife and a young daughter.
गावाकडील वार्ता येथे वाचा ग्रामीण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, शेतकरी, आरोग्य, शिक्षण आणि राजकारणाशी संबंधित विश्वासार्ह बातम्या.
Gaavakadil Vartaa brings the latest news from rural areas — covering farmer issues, local governance, village development schemes, and grassroots updates.
Sharad Bokade, a well-known and respected resident of Panchsilwada in Sakoli, passed away suddenly at the age of 49. His untimely demise has shocked the local community, leaving behind his wife and a young daughter.
BSNL services in Nawegaonbandh have been completely down for the past two days, leaving residents disconnected from calls and internet. Daily life and official work have been severely affected, while locals demand immediate action from BSNL officials.
A major protest is set to unfold on June 25, 2025, at the Bhandara Collector’s office, organized by Dr. Babasaheb Ambedkar Awakened Youth Organisation – Bhandara. The protest highlights 10 key demands for the rights of SC students and calls for fair implementation of government education schemes.
गोंदिया जिल्ह्यातील गुदमा स्थानकावरील ओव्हरब्रिजच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर खासदार डॉ. पडोळे यांनी ताशेरे ओढले. “काम लवकर पूर्ण नाही झालं, तर रस्त्यावर उतरू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
शासनाच्या घरकुल लाभार्थ्यांसाठी सुरु झालेली मोफत वाळू योजना चांगल्या हेतूने आणली गेली असली तरी चंद्रपूरमध्ये तिचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असून वाळू माफिया आणि दलालांची चंगळ सुरू आहे. लाभार्थ्यांच्या नावावर वाळू काढून ती थेट विक्रीस टाकली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
भंडाऱ्यातील उड्डाणपुलावर एका भरधाव होंडा सिटी कारने दुचाकीवरील कुटुंबाला चिरडले; पती-पत्नी आणि दोन चिमुकले गंभीर जखमी; अपघाताच्या घटनेनं परिसरात खळबळ
सालेकसा तालुक्यात लवकरच HSRP नंबर प्लेटसाठी विशेष शिबिर! नियमबाह्य वाहनधारकांनी वेळेत कृती करणे आवश्यक…
२३ जूनला गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळांचा वेळ बदलणार, कारण शिक्षण विभागाने घेतलीय प्रवेशोत्सवाच्या नियोजनासाठी विशेष बैठक.
गावाच्या नावात झालेली चूक अजूनही दुरुस्त नाही; आमदारांचं दुर्लक्ष संतापाचं कारण
मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त साकोली शहरात भाजपा शहर मंडळाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन १९ जून रोजी करण्यात आले आहे.