Category: वार्ता महाराष्ट्र
वार्ता महाराष्ट्र या विभागातून मिळवा महाराष्ट्रातील ताज्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी.
Wartaa Maharashtra covers the latest updates from Maharashtra including politics, society, education, culture, and agriculture — all in Marathi.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी भंडाऱ्यात भव्य जाहीर सभा!
भंडाऱ्यात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १५ जून रोजी भव्य जाहीर सभा होणार असून, देशभरातून मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मोतीरामजी फाये यांचे दुःखद निधन
प्रगती कॉलनी साकोली येथील मोतीरामजी फाये यांचे निधन; अंत्यसंस्कार बुधवार दुपारी कुंभली घाटावर

