न्या. चंद्रचूड यांच्यावर तगादा! निवासस्थान रिकामे करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला पत्र

wartaa.in
Share on

नवी दिल्ली – माजी सरन्यायाधीश न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी अद्याप अधिकृत निवासस्थान रिकामे न केल्याने सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने केंद्र सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
कृष्ण मेनन मार्गावरील या बंगल्यात माजी सरन्यायाधीश नियोजित कालावधीच्या पलीकडे राहत असल्याचे नमूद करून, हे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्याची सूचना देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने पाठवण्यात आलेल्या पत्रात केंद्र सरकारला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *