५ दिवस झालेत… १२० तासांहून अधिक काळ झाला… आणि पोटात अन्नाचा एकही कण नाही!
बच्चू भाऊंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस; मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, राज्यभरातून मिळतोय प्रचंड पाठिंबा!
धोनीचं भविष्य अनिश्चित, संजू सॅमसनच्या पोस्टने चर्चांना पेटवले!
धोनीच्या पुढील IPL सहभागावर सस्पेन्स कायम असतानाच संजू सॅमसनच्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
४० अपघात… आणि एक पोस्टर! हैदराबादमध्ये अभिनेत्रीच्या मादक जाहिरातीने केला थरकाप
हैदराबादमध्ये अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या बोल्ड पोस्टरमुळे तब्बल ४० अपघात घडल्याचा प्रकार समोर आला आहे. पोस्टर हटवल्यानंतरच परिस्थिती आटोक्यात आली आहे.
वरंधा घाटात कार खोल खड्ड्यात उलटली
वरंधा घाटात कार उलटल्याची दुर्घटना घडली असून चार प्रवासी थोडक्यात बचावले. रस्त्याच्या खराब स्थितीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; टँकर चालक पसार
साखरीटोला चौकात भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; मृताचे दोन्ही पाय तुटून वेगळे, चालक फरार
पाकिस्तानची चिनी शस्त्रसामुग्री निष्प्रभ!
भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या चिनी एअर डिफेन्स सिस्टिमचा फज्जा उडवला असून, पाकिस्तानच्या हवाई दलाच्या २०% सुविधा उद्ध्वस्त झाल्याचा धक्कादायक दावा अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या अहवालात करण्यात आला आहे.
आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन
झाशीनगरमध्ये ग्रामीण आरोग्य सुविधा आता अधिक बळकट होणार! आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते नविन आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले.
भारतीय लष्करात थेट भरतीची सुवर्णसंधी; आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय खेळाडूंना हवलदार आणि नाईब सुभेदार पदासाठी संधी!
भारतीय लष्करात थेट प्रवेशाची सुवर्णसंधी! आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर खेळलेले युवक आणि युवती आता थेट हवलदार व नाईब सुभेदार पदासाठी अर्ज करू शकतात. पात्रता, खेळाचे प्रकार आणि अर्ज करण्याची प्रक्रिया लष्कराच्या सूचनेनुसार.

