wartaa.in

जन्मापासून मूत्राशय नाही आणि दोन्ही पाय निकामी; नागपूरच्या अबोलीने मॉडेलिंग क्षेत्रात कोरले स्वतःचे नाव

जन्मापासून मूत्राशय नसणे आणि दोन्ही पाय निकामी होणे अशा गंभीर व्याधींवर मात करत नागपूरच्या २२ वर्षीय अबोली जरितने व्हीलचेअर मॉडेल म्हणून देशपातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Read More