सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक; मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक; मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

सडक अर्जुनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबाबत बैठक पार पडली. पात्र मतदार वंचित राहू नयेत यासाठी कार्यकर्त्यांना निर्देश देण्यात आले.

Read More