wartaa.in

निलज तलावातील बालक मृत्यू प्रकरण: आमदार बडोलेकडून सांत्वन

निलज येथे तलावात बुडून मृत्यू पावलेल्या आठ वर्षीय बालकाच्या कुटुंबाची आमदार राजकुमार बडोले यांनी भेट घेऊन सांत्वन केले व मदतीचे आश्वासन दिले.

Read More
wartaa.in

निलज तलावात बुडून बालकाचा मृत्यू, गोंदियातील दुर्घटनेने हळहळ

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निलज येथे तलावात बुडून सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More