विद्यार्थी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; एका वर्षात १,९०९ घटना
एनसीआरबीच्या २०२४ च्या आकडेवारीनुसार देशात १४,४८८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून १,९०९ प्रकरणांसह महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.