भव्य रास-दांडियाने रंगला आमदार सांस्कृतिक महोत्सव

भव्य रास-दांडियाने रंगला आमदार सांस्कृतिक महोत्सव

निसर्ग फाउंडेशन व राजकुमार बडोले फाउंडेशन यांच्या वतीने आमदार सांस्कृतिक महोत्सव वर्ष २ अंतर्गत भव्य रास-दांडिया व गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

Read More