wartaa.in

गडकुंभलीत अस्थी विसर्जनाला गेलेल्या विद्यार्थ्याचा डोहात बुडून मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील पिंपळगाव-खांबी येथील बारावीचा विद्यार्थी मयूर ब्राह्मणकर याचा साकोलीतील गडकुंभली येथील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

Read More