मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलन पुकारले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.