उपवर्गीकरणाच्या मोर्चावरून मातंग नेत्यांमध्ये दुफळी, भाजप आमदार विरुद्ध इतर नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी मुंबईत निघालेल्या मातंग समाजाच्या मोर्चावरून नेत्यांमध्ये वाद उफाळला असून भाजप आमदार आणि इतर नेत्यांमध्ये निधी व तडजोडीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Read More