wartaa.in

४० अपघात… आणि एक पोस्टर! हैदराबादमध्ये अभिनेत्रीच्या मादक जाहिरातीने केला थरकाप

हैदराबादमध्ये अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या बोल्ड पोस्टरमुळे तब्बल ४० अपघात घडल्याचा प्रकार समोर आला आहे. पोस्टर हटवल्यानंतरच परिस्थिती आटोक्यात आली आहे.

Read More