wartaa.in

एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंग नियमांत मोठा बदल, मोठा दिलासा

केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंग नियमात मोठा बदल केला आहे. ग्रामीण भागासाठी बुकिंगचा कालावधी २५ दिवस करण्यात आला आहे.

Read More