भंडाऱ्यात दुर्गोत्सवाच्या जेवणातून ३०० जणांना विषबाधा
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खराशी गावात दुर्गोत्सवाच्या जेवणातून ३०० हून अधिक लोकांना विषबाधा झाली आहे. बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.