wartaa.in

मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त साकोलीत भाजपाचे विशेष कार्यक्रम

मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त साकोली शहरात भाजपा शहर मंडळाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन १९ जून रोजी करण्यात आले आहे.

Read More