नागपूर पदवीधर निवडणूक: अंतिम निकालाला मध्यरात्र होण्याची शक्यता
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ २०२६ च्या मतमोजणीत दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या ३० हजारांहून अधिक मतपत्रिका शिल्लक असून अंतिम निकालास मध्यरात्र होण्याची शक्यता आहे.