पाकिस्तानची चिनी शस्त्रसामुग्री निष्प्रभ!
भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या चिनी एअर डिफेन्स सिस्टिमचा फज्जा उडवला असून, पाकिस्तानच्या हवाई दलाच्या २०% सुविधा उद्ध्वस्त झाल्याचा धक्कादायक दावा अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या अहवालात करण्यात आला आहे.

