विदर्भात पुढील ५ दिवस दमदार पावसाची शक्यता; कोकणात मुसळधारचा इशारा!
राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने विदर्भात पुढील ५ दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला असून, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.