गिल पर्वाची दणदणीत सुरुवात! जैस्वालच्या शतकी खेळीने इंग्लंडला धक्का

wartaa.in
Share on


भारतीय क्रिकेट संघाने ‘गिल’ पर्वाची शानदार सुरुवात करताना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन सत्रांत २०० धावांची मजल मारत जोरदार घोषणा केली आहे.

या यशस्वी कामगिरीत सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने आपले नाव कोरले. त्याने केवळ १४४ चेंडूंत १०० धावा ठोकत इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. आपल्या दमदार खेळीत त्याने १६ चौकार आणि १ षटकार लगावत मैदानावर सचिन-सेहवागची आठवण ताजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *