अल्पशा आजाराने दुःखद निधन
साकोली –
साकोली येथील रहिवासी श्री. हरिदास शिवराम रंगारी (स्मृतीशेष) यांचे काल रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मूळ नियोजनानुसार त्यांची अंत्ययात्रा आज, बुधवार (18 जून 2025) रोजी दुपारी 3 वाजता निघणार होती. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे अंत्ययात्रेची वेळ व दिनांकात बदल करण्यात आला आहे.
नवीन नियोजनानुसार, अंत्ययात्रा उद्या गुरुवार (19 जून 2025) रोजी सकाळी 9.00 वाजता शिवाजी वार्ड, शारदा चौक येथील निवासस्थानाहून निघेल.

