Ajay Shahare

wartaa.in

अर्जुनी मोरगावमध्ये अल्पवयीन दुचाकीस्वारांचा धुमाकूळ, नागरिकांची चिंता

अर्जुनी मोरगाव शहरात अल्पवयीन मुलांकडून विनापरवाना व भरधाव दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमधून तीव्र चिंता व्यक्त होत असून कारवाईची मागणी होत आहे.

Read More
wartaa.in

माहुरकुडा ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प, गावकऱ्यांची प्रशासनाकडे धाव

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगांव तालुक्यातील माहुरकुडा ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या राजीनाम्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे.

Read More
wartaa.in

निलज तलावात बुडून बालकाचा मृत्यू, गोंदियातील दुर्घटनेने हळहळ

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निलज येथे तलावात बुडून सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More
wartaa.in

महात्मा व सावित्रीबाई फुले: शिक्षणातून समाजक्रांतीचा पाया

शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे शस्त्र बनवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य आजही मार्गदर्शक आहे.

Read More
wartaa.in

सडक अर्जुनी शहरात १६ लाखांच्या निधीतून महापुरुषांच्या पुतळ्यांचे सौंदर्यीकरण

सडक अर्जुनी येथील दुर्गा मंच चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यांच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन आ. राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले.

Read More
wartaa.in

शासकीय कार्यालयांमधील एजंटांचा वाढता हस्तक्षेप; पारदर्शकतेचे आव्हान

शासकीय कार्यालयांमध्ये दलालांचा वाढता हस्तक्षेप नागरिकांच्या अडचणी वाढवत असून पारदर्शक प्रशासनासाठी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Read More