तावशी-संभाजीनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर चितळ ठार
तावशी-संभाजीनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर चितळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून वनविभाग तपास करत आहे.
तावशी-संभाजीनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर चितळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून वनविभाग तपास करत आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खांबी-सिरेगाव पाणीपुरवठा योजनेवरून श्रेयवादाची चर्चा सुरू असून, दुसरीकडे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्रातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी आता विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासक म्हणून नियुक्त्या करण्यात येत आहेत.
मोरगाव येथे राजे छत्रपती ग्रुपच्या वतीने पारंपारिक आणि उत्साही वातावरणात बालगोपाळांसाठी तान्हा पोळा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले.
गोंदिया-बालाघाट महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ३ वर्षांच्या बालकासह ६ मजुरांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंग नियमात मोठा बदल केला आहे. ग्रामीण भागासाठी बुकिंगचा कालावधी २५ दिवस करण्यात आला आहे.
ताणतणाव आणि आधुनिकतेच्या युगात मानवी मनाला शांतता मिळवण्यासाठी जगभरात गौतम बुद्धांच्या विचारांकडे वाढते आकर्षण पाहायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात खरीप पिकांवर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पंचनाम्यांची मागणी होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील १५ हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणात फेरविचार करण्याची वेळ आली असून इच्छुकांत संभ्रम आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात खासदार राजेंद्र जैन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विकासाला प्राधान्य देण्याची ग्वाही दिली.