गोंदियाचे इटियाडोह धरण पूर्ण भरले; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वाढली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वाढली आहे.
गोंदिया जिल्ह्यात विधानपरिषद पदवीधर निवडणूक पार्श्वभूमीवर नवमतदार नोंदणीसाठी विशेष व्यवस्था केली असून आचारसंहितेमुळे रोजगार महाकुंभ स्थगित झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राज्यातील गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीने शासन निर्णय काढण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा केली जाणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामातील धान पिकावर खोडकिडा व तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग ओलांडणाऱ्या पट्टेदार वाघाला ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
गोंदिया जिल्ह्यात विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियान २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान राबवले जाणार आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील काळीमाटी येथील धम्मभूमीच्या विकासासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी परिसराची पाहणी केली असून पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ३ ते १६ नोव्हेंबर २०२६ दरम्यान सारनाथ ते बुद्धगया धम्म चारिकेचे आयोजन करण्यात आले आहे.