अर्जुनी मोरगाव शहरात वाढती वाहतूक समस्या आणि प्रशासकीय आव्हान
अर्जुनी मोरगाव शहरात वाढत्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून नागरिकांकडून प्रभावी उपाययोजनांची मागणी होत आहे.
अर्जुनी मोरगाव शहरात वाढत्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून नागरिकांकडून प्रभावी उपाययोजनांची मागणी होत आहे.
विदर्भातील अर्जुनी मोरगाव येथील विद्यार्थी मंदार परशुरामकर यांचा संगीतसाधनेचा सुधांसू मेहता यांच्याकडुन गौरव आणि मनापूर्वक शुभेच्छा दिल्या
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी निष्पक्ष तपासाची मागणी करण्यासाठी त्याचे आई-वडील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत.
अमरावती जवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅकने पिकअपला दिलेल्या धडकेत ७ जण ठार, १८ जखमी.
विविध मागण्यांसाठी अर्जुनी मोर येथे ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने १ ऑक्टोबर २०२६ पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला असून ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यासह तीन प्रमुख प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी माफसूचे माजी कुलगुरू डॉ. नितीन व्ही. पाटील यांची नागपुरात सदिच्छा भेट घेत त्यांच्या योगदानाचा गौरव केला.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत महामोर्चा होणार आहे.
बागेश्वर धाममध्ये पुत्रयोगाचा दावा करत चौथ्या अपत्याचे नियोजन करणाऱ्या झाशीच्या दाम्पत्याला मुलगी झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नीरू धांडाने महिलांच्या ट्रॅप शूटिंगमध्ये सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.