अल्पवयीनांच्या सोशल मीडिया वापरावर कायदेशीर निर्बंधांचा विचार करा: सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश
डिजिटल सुरक्षिततेच्या मुद्द्यावर अल्पवयीनांच्या सोशल मीडिया वापरावर कायदेशीर निर्बंध घालण्याबाबत विचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश दिले आहेत.

