jbdigital22@gmail.com

wartaa.in

भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; टँकर चालक पसार

साखरीटोला चौकात भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; मृताचे दोन्ही पाय तुटून वेगळे, चालक फरार

Read More
wartaa.in

पाकिस्तानची चिनी शस्त्रसामुग्री निष्प्रभ!

भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या चिनी एअर डिफेन्स सिस्टिमचा फज्जा उडवला असून, पाकिस्तानच्या हवाई दलाच्या २०% सुविधा उद्ध्वस्त झाल्याचा धक्कादायक दावा अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या अहवालात करण्यात आला आहे.

Read More
wartaa.in

आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

झाशीनगरमध्ये ग्रामीण आरोग्य सुविधा आता अधिक बळकट होणार! आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते नविन आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले.

Read More
wartaa.in

भारतीय लष्करात थेट भरतीची सुवर्णसंधी; आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय खेळाडूंना हवलदार आणि नाईब सुभेदार पदासाठी संधी!

भारतीय लष्करात थेट प्रवेशाची सुवर्णसंधी! आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर खेळलेले युवक आणि युवती आता थेट हवलदार व नाईब सुभेदार पदासाठी अर्ज करू शकतात. पात्रता, खेळाचे प्रकार आणि अर्ज करण्याची प्रक्रिया लष्कराच्या सूचनेनुसार.

Read More
wartaa.in


ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेती लिलाव सूचना नोटीस जारी

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोर पंचायत कार्यालयाने शेतकऱ्यांसाठी शेती लिलावाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. 11 जूनपासून सुरू होणाऱ्या या लिलावात शेतकऱ्यांनी त्यांची भूमी विक्रीसाठी उपस्थित राहावी. 50% कमी भाड्याने लिलावातील जमिनी देण्यात येतील.

Read More
wartaa.in

राजकारणा सोबतच समाजकारण हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश – माजी आमदार राजेंद्र जैन

राष्ट्रवादी काँग्रेस भवन गोंदिया येथे पक्षाचा २६ वा वर्धापन दिन मोठया थाटात संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणावर काम करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय श्री अजितदादा पवारजी, खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काम करणारा पक्ष आहे. कितीही कठीण प्रसंग आले तरी जनता, पदाधिकारी व…

Read More
wartaa.in

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी भंडाऱ्यात भव्य जाहीर सभा!

भंडाऱ्यात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १५ जून रोजी भव्य जाहीर सभा होणार असून, देशभरातून मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read More
wartaa.in

काशिवारांचे २१ समर्थक शिंदे गटात

भाजपातून हकालपट्टी झालेल्या माजी आमदार बाळासाहेब काशिवार यांचे २१ समर्थक कार्यकर्ते शिंदे गटात सामील. अपक्ष उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्याने सुरू झालेल्या संघर्षाचा आता शिंदे गटात वळसा.

Read More