पंढरपूर वारीसाठी नवेगाव वरून आळंदीच्या दिशेने भक्तिमय प्रस्थान!
“गोमाता आणि विठ्ठल पूजनाच्या मंगल ध्वनीत नवेगावहून पंढरपूर वारीसाठी आळंदीच्या दिशेने भक्तांची वारी निघाली!”
“गोमाता आणि विठ्ठल पूजनाच्या मंगल ध्वनीत नवेगावहून पंढरपूर वारीसाठी आळंदीच्या दिशेने भक्तांची वारी निघाली!”
नवेगाव बांधचे वैभव उलगडणारे आणि अरण्य जीवनाचे गूढ उभे करणारे अरण्य ऋषी मा. मारुती चितमपल्ली सर यांचे निधन. त्यांचे कार्य आणि विचार निसर्गप्रेमींसाठी सदैव प्रेरणादायक राहतील.
लाखांदूर बाजार समितीच्या जागेवर खासगी विक्रीसारखा प्रकार घडतोय का? स्थानिक शिवसेना नेत्याने सचिवांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित केला गंभीर प्रश्न!
२६ जून २०२५ रोजी साकोली येथे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आयोजकांचे आवाहन आहे.
एमडीएन फ्युचर स्कूल, लाखनी येथे दोन दिवसांची शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. प्रशिक्षणात आधुनिक अध्यापन तंत्र, पालकांशी संवाद आणि मानसिक आरोग्य यासारख्या विषयांचा समावेश होता.
साकोलीतील हरिदास रंगारी यांचे निधन, अंत्ययात्रेचा कार्यक्रम पुढे ढकलला; उद्या सकाळी ९ वाजता अंतिम निरोप.
साकोलीत शिवसेना (शिंदे गट) च्या आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत प्रभागनिहाय आढावा घेऊन सदस्य नोंदणी अभियानावर भर देण्यात आला.
“भंडारा जिल्ह्यात भाजपचा एकेकाळचा गड आज शून्यावर आल्याचा आरोप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी फुके यांच्या रणनीतीवर केला. कार्यकर्त्यांत फूट पाडून भाजपात घेण्याच्या प्रयत्नामुळे पक्षात गोंधळ, आणि जनतेत नाराजी वाढल्याचे ते म्हणाले.”
“शिवसेना (शिंदे गट) आमदार नरेंद्र भोन्डेकर आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी चर्चेचा विषय बनली आहे.”
राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने विदर्भात पुढील ५ दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला असून, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.