काशिवारांचे २१ समर्थक शिंदे गटात
भाजपातून हकालपट्टी झालेल्या माजी आमदार बाळासाहेब काशिवार यांचे २१ समर्थक कार्यकर्ते शिंदे गटात सामील. अपक्ष उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्याने सुरू झालेल्या संघर्षाचा आता शिंदे गटात वळसा.
वार्ता राजकारण या विभागात वाचा महाराष्ट्र, भारत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय घडामोडी, निवडणूक अपडेट्स, नेत्यांची विधानं, पक्षांची धोरणं आणि विश्लेषणात्मक राजकीय वृत्त.
Wartaa Rajkaran covers major political developments in Maharashtra, India, and globally — including elections, party strategies, leader statements, and in-depth analysis.
भाजपातून हकालपट्टी झालेल्या माजी आमदार बाळासाहेब काशिवार यांचे २१ समर्थक कार्यकर्ते शिंदे गटात सामील. अपक्ष उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्याने सुरू झालेल्या संघर्षाचा आता शिंदे गटात वळसा.