ठळक बातम्या
wartaa.in

भंडारा भाजप बैठकीत जेवणाच्या ताटावरून तुफान राडा

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे भाजपच्या तालुका संगठनात्मक बैठकीदरम्यान जेवणाच्या ताटांवरून वाद झाला. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल.

Read More
wartaa.in

दिवाळी आणि छठोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष ट्रेन्स जाहीर

दिवाळी आणि छठोत्सवाच्या गर्दीत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने विदर्भासह विविध मार्गांवर विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे.

Read More
wartaa.in

महाराष्ट्रात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात तीव्र पावसाच्या तुटीमुळे २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर. विदर्भातील ९५ तहसीलांचा समावेश असून शेतकऱ्यांना १२ प्रमुख सवलती मिळणार.

Read More
wartaa.in

राजकारणात साधेपणाचे महत्त्व: आमदार राजकुमार बडोले यांचा बालसंवाद

अर्जुनी-मोरगावचे आमदार राजकुमार बडोले यांनी सावरटोला येथील शाळकरी मुलांशी साधलेला थेट संवाद आणि त्यांच्या साध्या स्वभावाची चर्चा.

Read More
wartaa.in

गोंदियात लायकराम भेंडारकर यांच्या वडिलांना आदरांजली

गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त निवासस्थानी आमदार राजकुमार बडोले यांनी श्रद्धांजली अर्पण केली

Read More
wartaa.in

गणेश विसर्जन सोहळ्यात विविध राज्यांत १८ जणांचा मृत्यू, शोककळा

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान देशातील विविध राज्यांत झालेल्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये तेलंगणातील १३ जणांचा समावेश आहे.

Read More
wartaa.in

नागालँडमध्ये विषारी मद्य सेवन प्रकरण; १९ जणांचा मृत्यू, विशेष तपास पथक स्थापन

नागालँडमध्ये संशयित विषारी मद्य प्यायल्यामुळे १९ जणांचा मृत्यू झाला असून प्रशासनाने SIT ची स्थापना केली आहे.

Read More
wartaa.in

उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, 10 जागांसाठी 16 ऑक्टोबरला मतदान

उत्तर प्रदेशातील 10 राज्यसभा जागांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 16 ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे.

Read More
wartaa.in

सपा प्रवक्त्यांसाठी अखिलेश यादव यांचे नवे धोरण

टीव्ही डिबेट आणि सोशल मीडियावर विनाकारण बोलण्यापेक्षा मौन पाळणे बरे, अखिलेश यादव यांचा प्रवक्त्यांना सल्ला.

Read More
wartaa.in

वृंदावनात संत प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा संशयास्पद मृत्यू

वृंदावनातील गुरु कृपा कुंज आश्रमात संत प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून पोलीस तपास सुरू आहे.

Read More