दिल्लीत महिला सुरक्षेवरून तीव्र आंदोलन, राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा
दिल्लीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रेस क्लबजवळ निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यात आले.
दिल्लीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रेस क्लबजवळ निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यात आले.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनात भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्करी राजवटीवरून भारताने पाकिस्तानची पोलखोल केली.
जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या तजिंदरपाल सिंह तूर यांनी गोलाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे.
बेंगळुरुमध्ये खेळल्या गेलेल्या फिफा आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात भारताने पनामाविरुद्ध १-१ अशी रोमांचक बरोबरी साधली.
आइची-नागोया एशियन गेम्स 2026 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध क्वार्टर फायनल सामना खेळणार आहे.
वेस्टइंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी विराट कोहलीने कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले.
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील ५० जिल्ह्यांत आपत्तीस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांना महसुली सवलत आणि पीक कर्जाच्या पुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वाढली आहे.
उत्तर प्रदेशातील महाराजगंज कोर्ट परिसरात पोटगीच्या सुनावणीसाठी आलेल्या महिला आणि तिच्या वडिलांवर पतीने व सहकाऱ्यांनी केला बेदम हल्ला.