ठळक बातम्या
wartaa.in

तथागत बुद्ध आणि योग – अंतर्मुखतेचा शांत मार्ग

“बुद्धांच्या ध्यानमार्गात अंतर्मुखतेचा योग खोलवर रुजलेला आहे. ध्यान, श्वासावर नियंत्रण आणि चित्तशुद्धी हे त्यांचे खरे योग. आजच्या मानसिक अस्थैर्याच्या काळात योग आणि बुद्धविचार एकत्रितपणे समाजाला शांततेचा प्रकाश दाखवू शकतात.”

Read More
wartaa.in

घरकुलासाठीची मोफत वाळू… पण पोहोचते कुणाला?

शासनाच्या घरकुल लाभार्थ्यांसाठी सुरु झालेली मोफत वाळू योजना चांगल्या हेतूने आणली गेली असली तरी चंद्रपूरमध्ये तिचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असून वाळू माफिया आणि दलालांची चंगळ सुरू आहे. लाभार्थ्यांच्या नावावर वाळू काढून ती थेट विक्रीस टाकली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.

Read More
wartaa.in

महाराष्ट्राच्या शिक्षणाची धुरा बिहारींच्या हाती!

छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी क्लासेसमध्ये हिंदी भाषिक शिक्षकांची वाढती संख्या, मराठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भाषेचा अडसर, पालकांची चिंता

Read More
wartaa.in

पुण्यातील मुस्लिम व्यक्तीची वारकऱ्यांसाठी अनोखी सेवा

तीन दशकांपासून कोणतीही अपेक्षा न ठेवता पुण्यातील इस्माईल शेख हे पंढरपूर वारीमध्ये वारकऱ्यांची पायांची मालिश करत आहेत. ही त्यांची माणुसकीची सेवा आज साऱ्या समाजासाठी प्रेरणादायी ठरतेय.

Read More
wartaa.in

उड्डाणपुलावर अचानक काळ आला धावत… कुटुंबावर घात

भंडाऱ्यातील उड्डाणपुलावर एका भरधाव होंडा सिटी कारने दुचाकीवरील कुटुंबाला चिरडले; पती-पत्नी आणि दोन चिमुकले गंभीर जखमी; अपघाताच्या घटनेनं परिसरात खळबळ

Read More
wartaa.in

सालेकसा तालुक्यात HSRP कॅम्प! परवान्याशिवाय नंबर प्लेट लावणाऱ्यांवर कारवाई होणार का?

सालेकसा तालुक्यात लवकरच HSRP नंबर प्लेटसाठी विशेष शिबिर! नियमबाह्य वाहनधारकांनी वेळेत कृती करणे आवश्यक…

Read More
wartaa.in

शाळांचा वेळ बदलला

२३ जूनला गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळांचा वेळ बदलणार, कारण शिक्षण विभागाने घेतलीय प्रवेशोत्सवाच्या नियोजनासाठी विशेष बैठक.

Read More
wartaa.in

गिल पर्वाची दणदणीत सुरुवात! जैस्वालच्या शतकी खेळीने इंग्लंडला धक्का

भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी आपली ताकद दाखवत द्विशतकी मजल मारली, तर यशस्वी जैस्वालच्या शतकाने चाहत्यांचे मन जिंकले.

Read More
wartaa.in

आय लव्ह पाकिस्तान

“माझं पाकिस्तानवर प्रेम आहे,” असं म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतात चिंता आणि चर्चेला नवा आयाम दिला आहे. त्यांच्या या विधानामागील राजकीय संकेत काय, हे समजणं गरजेचं ठरतंय.

Read More