यमुना एक्सप्रेसवे बस अग्निकांड: मां को बचाने में इंजीनियर बेटे की मौत
ग्रेटर नोएडा में यमुना एक्सप्रेसवे पर बस में आग लगने से नौ लोगों की मौत हुई। मां को बचाने की कोशिश में इंजीनियर बेटे की भी जान चली गई।
ग्रेटर नोएडा में यमुना एक्सप्रेसवे पर बस में आग लगने से नौ लोगों की मौत हुई। मां को बचाने की कोशिश में इंजीनियर बेटे की भी जान चली गई।
निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, एनडीएचे सहकारी आणि मंत्री चिराग पासवान यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना स्पष्टीकरण देण्याचे आवाहन केले आहे.
गोंदिया जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राज्यातील गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीने शासन निर्णय काढण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा केली जाणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामातील धान पिकावर खोडकिडा व तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.
नाली साफ करण्याच्या मागणीवरून झालेल्या वादात मारहाणीत जखमी झालेल्या ५६ वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू.
साकोली तालुक्यातील पाच रिक्त कोतवाल पदांच्या भरतीसाठी २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता तहसील कार्यालयात सामाजिक आरक्षण सोडत होणार आहे. संबंधित गावांतील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग ओलांडणाऱ्या पट्टेदार वाघाला ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
गोंदिया जिल्ह्यात विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियान २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान राबवले जाणार आहे.