‘छोटा मटका’ वाघ मदतीसाठी झगडतोय; पण वनविभाग…
ताडोबातील ‘छोटा मटका’ वाघ जखमी अवस्थेत लंगडत वावरताना दिसतोय, पण वनविभाग शांत. उपचारांचा उशीर त्याच्या जीवावर बेतू शकतो, अशी चिंता वन्यप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.
ताडोबातील ‘छोटा मटका’ वाघ जखमी अवस्थेत लंगडत वावरताना दिसतोय, पण वनविभाग शांत. उपचारांचा उशीर त्याच्या जीवावर बेतू शकतो, अशी चिंता वन्यप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.
ग्रामीण आरोग्यासाठी नवीन आशा – पळसगाव/राका येथे आरोग्य उपकेंद्राच्या भूमिपूजनाने घेतला विकासाचा नवा टप्पा
मुंबईहून थायलंडकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI-379 फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा इशारा मिळाल्याने खळबळ उडाली. वैमानिकांनी प्रसंगावधान राखून फ्लाइटचं फुकेतमध्ये यशस्वी आपत्कालीन लँडिंग केलं. सर्व प्रवासी सुखरूप असून तपास सुरू आहे.
मानवी चूक, चुकीची कॉन्फिगरेशन सेटिंग आणि यंत्रणांचा गोंधळ – यामुळे देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा विमान अपघात! अहमदाबादच्या या दुर्घटनेचं संपूर्ण पोस्टमॉर्टेम वाचा.
इराणकडून इस्रायलवर मोठ्या प्रमाणात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे व ड्रोन हल्ला, 7 जण जखमी. खामेनेई यांचा इशारा – “ही सुरुवात आहे.”
अहमदाबादच्या मेघाणीनगरमध्ये २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून, परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. बचावकार्य सुरू आहे.
महाराष्ट्रात दारूच्या चाहत्यांसाठी आणि उद्योजकांसाठी एक मोठी बातमी आहे! ११ जून २०२५ रोजी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने इंडियन मेड फॉरेन लिकर (IMFL) वर उत्पादन शुल्क (excise duty) ५०% ने वाढवण्याचा आणि नवीन “महाराष्ट्र मेड लिकर” (MML) नावाची स्थानिक दारूची श्रेणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही आर्थिक घडामोड महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर, दारू उद्योगावर आणि सामान्य…
प्रेयसीच्या मृत्यूने अस्वस्थ झालेल्या युवकाचा विचित्र निर्णय; कबरीवर उडी घेत शहराला हादरवणारी घटना.
बच्चू भाऊंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस; मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, राज्यभरातून मिळतोय प्रचंड पाठिंबा!
धोनीच्या पुढील IPL सहभागावर सस्पेन्स कायम असतानाच संजू सॅमसनच्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.