आझाद मैदानावर न्यायाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या साहिल वाकोडे यांच्या पालकांची भेट घेताना माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले.

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा; आमदार राजकुमार बडोले यांची मागणी

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, अशी मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी केली असून आझाद मैदानावर पालकांची भेट घेतली.

Read More