आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा; आमदार राजकुमार बडोले यांची मागणी
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, अशी मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी केली असून आझाद मैदानावर पालकांची भेट घेतली.

