पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरूख, टायगर व अजय देवगण यांचे एफडीएला उत्तर; पुढील कारवाई सुरू
पान मसाला जाहिरात प्रकरणी शाहरूख खान, टायगर श्रॉफ व अजय देवगण यांनी एफडीएच्या नोटीसला उत्तर दिले असून दोन प्रकरणांत सुनावणी पूर्ण झाली आहे.