निलज तलावातील बालक मृत्यू प्रकरण: आमदार बडोलेकडून सांत्वन
निलज येथे तलावात बुडून मृत्यू पावलेल्या आठ वर्षीय बालकाच्या कुटुंबाची आमदार राजकुमार बडोले यांनी भेट घेऊन सांत्वन केले व मदतीचे आश्वासन दिले.