कथित पान मसाला व गुटखा जाहिरात प्रकरणी अन्न आणि औषधी प्रशासनाकडून कारवाईची प्रक्रिया सुरू.

पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरूख, टायगर व अजय देवगण यांचे एफडीएला उत्तर; पुढील कारवाई सुरू

पान मसाला जाहिरात प्रकरणी शाहरूख खान, टायगर श्रॉफ व अजय देवगण यांनी एफडीएच्या नोटीसला उत्तर दिले असून दोन प्रकरणांत सुनावणी पूर्ण झाली आहे.

Read More
wartaa.in

पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, कोट्यवधींचे पनीर आणि खवा जप्त

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा संशयास्पद पनीर व खवा जप्त केला आहे.

Read More